करमाळाकेम

गोसेवक परमेश्वर तळेकर यांना मातृशोक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गोसेवक परमेश्वर तळेकर यांना मातृशोक

केम (प्रतिनिधी संजय जाधव) ;
केम तालुका करमाळा येथील श्रीमती पार्वती दत्तात्रय तळेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ८१ होते. त्या गोसेवक परमेश्वर दत्तात्रय तळेकर यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

त्या या वयात सुध्दा गायीच्या सेवा करीत होत्या. त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

litsbros

Comment here