करमाळाधार्मिक

केतूर येथे श्रीदत्त गाव दिंडीचे स्वागत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केतूर येथे श्रीदत्त गाव दिंडीचे स्वागत

केतूर (अभय माने); श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्त श्री दत्त सेवा मंडळा केतूर (ता.करमाळा) यांनी वर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजन केले होते.

यावेळी ही दत्त दिडी गावातील प्रमुख मार्गावरून फिरून पुन्हा दत्त मंदिराकडे नेण्यात आली.

यावेळी ग्रामस्थांनी जागोजागी या दिंडीचे स्वागत केले रस्त्यावर सडासंमार्जन रांगोळी काढण्यात आली होती दिंडीत दत्तभक्त टाळकरी माळकरी तसेच बच्चेकंपनी मोठ्या संख्येने सामील झाली होती.

litsbros

Comment here