करमाळाशैक्षणिक

करमाळा तालुक्यातील मलवडी जिल्हा परिषद शाळेस पुरस्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील मलवडी जिल्हा परिषद शाळेस पुरस्कार

केम(संजय जाधव) ; डाॅ, पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले स्मृति दिनानिमित्त देण्यात येणारा आदर्श उपक्रमशील पुरस्कार मलवडी तालुका करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षीका श्रीमती राणी सातव देवकर मॅडम याना करमाळा तालुक्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या वेळि कंदर केंद्र प्रमुख साईनाथ देवकर मुख्याध्यापक श्रीमती पाटेकर मॅडम ऊपशिक्षक शंकर ननवरे, रेवणनाथ देवकर, केशव देवकर अलीम शेख आदि उपस्थित होते.

या पुरस्काराबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी कोळि, केम केंद्र प्रमुख महेश कांबळे व मलवडि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

litsbros

Comment here