केत्तूर येथे विशेष नागरी सत्कार व गुणवंतांचा सन्मान; पिढ्या घडवणाऱ्या सरांचा ही सन्मान

केत्तूर येथे विशेष नागरी सत्कार व गुणवंतांचा सन्मान; पिढ्या घडवणाऱ्या सरांचाही सन्मान 

केत्तर (अभय माने); केत्तूर नं १ ( ता.करमाळा ) येथे एकलव्य क्लासेसच्या वतीनं केत्तूर गावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधून एमबीबीएस ची पदवी संपादन केलेला पहिला विद्यार्थी होण्याचा मान मिळवणारे डॉ.तेजस जरांडे यांचा नागिरकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. 2005 पासून ज्यांनी गावातील एक पिढी घडवली त्या श्री येडे सरांचा सन्मान करण्यात आला. तसेच आपल्या गावातील शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष यश संपादन केलेल्या मुलांचा सन्मान करण्यात आला.

त्यामध्ये कु.अर्णव मिंड पाचवी शिष्यवृत्ती मध्ये केत्तूर केंद्रात प्रथम मंथन 234 गुण परीक्षेत उमरड केंद्रात द्वितीय 234 गुण

कू.गुरुराज माळशकारे मंथन परीक्षेत केंद्रात प्रथम 236

कू.तनुजा गुलमर 248 गुण 

कू.श्रीराज खोमणे 234

कू.प्रेरणा कोकणे 224

 कू.संस्कार आटोळे (केंद्रात पाचवा)

अनुष्का राऊत सहावी (केंद्रात दुसरी)

अक्षरा सतीश भोई( पाचवा क्रमांक)

या मुलांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्ती केली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित .बापुसाहेब पाटील , अशोक पाटील,श्री हरीश खा टमोडे साहेब, भागवत ठणके, लक्ष्मीकांत पाटील, दादासाहेब कानतोडे,विजय येडे दाजी राजेंद्र बाबर साहेब श्री हनुमंत कान तोडे, अतुल राऊत, डॉक्टरांचे वडील सुभाष जरांडे, श्री.पाठक साहेब गावातील महिला व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line