निधनवार्ता; जेऊर येथील इंदुमती दामोदर शहापूरे यांचे निधन

निधनवार्ता; जेऊर येथील इंदुमती दामोदर शहापूरे यांचे निधन

करमाळा (प्रतिनिधी) : जेऊर येथील इंदुमती दामोदर शहापूरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन दि. ९ मार्च रोजी झाले.

त्यांच्या पाश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

इंदुमती शहापूरे ह्या जेऊर येथील प्रसिध्द व्यापारी मुरलीधर शहापूरे आणि नागनाथ शहापूरे यांच्या आई होत.

karmalamadhanews24: