करमाळा

उमरड ग्रामपंचायतीच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी आदरांजली

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उमरड ग्रामपंचायतीच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी आदरांजली

उमरड (प्रतिनिधी): दिनांक 06/12/2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालय उमरड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी विद्यमान सरपंच उपसरपंच बापूराव चोरमले, संदीप बदे, प्रमोद बदे, लालासाहेब पडवळे, पोलीस पाटील अंकुश कोठावळे, जनार्दन मारकड, प्रमोद कुलकर्णी, देविदास पाखरे, अमोल खंडाळे, पोपट कदम, गौतम कदम, महेंद्र अभिषेक पाखरे, संतोष पाखरे, विकी पाखरे आदि गावातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सर्व नागरिकांना कोरोना व ओमिक्रन या रोगाविषयी सर्वांनी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.

गावातील सर्व राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे असेही आव्हान विद्यमान सरपंच यांनी केले.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘बिबट्यांच्या पिल्लां’चा तो व्हिडीओ करमाळा तालुक्यातील नाही, वाचा सविस्तर

चिंता वाढली! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात एकाच कुटुंबात आढळले सहा रुग्ण

litsbros

Comment here