करमाळा

बिगर मोसमी वातावरणाला करमाळा तालुक्यातील नागरिक वैतागला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बिगर मोसमी वातावरणाला करमाळा तालुक्यातील नागरिक वैतागला

केतूर (अभय माने); गेल्या चार दिवसापासून संपूर्ण करमाळा तालुक्यात ढगाळ वातावरण , अवकाळी पाऊस तसेच रोजच रिमझिम पावसाची हजेरी आणि थंडगार वारा यामुळे या बिगरमोसमी वातावरणाला नागरिक पार वैतागून गेला आहे.

हिवाळ्यात नागरिकांना पावसाळ्याचा अनुभवा बरोबरच थंडीचाही अनुभव बदलते ऋतुमान देत आहे. वातावरणातील या रोगट बदलामुळे कमालीचा थंडावा निर्माण झाला आहे.

त्यातच ढगाळ वातावरणामुळे सूर्य दर्शनही दुर्लभ झाले आहे त्यामुळे आजाराचे प्रमाण मात्र वाढले आहे. अशा प्रकारचे ढगाळ वातावरण आणखी चार दिवस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

उसाचे फायदेशीर वाण : को-86032- वाचा या वाणाचा शोध, वैशिष्ट्ये, योगदान आणि वाणाची उत्पादन क्षमता

छोट्या गावांमध्ये मोठा व्यवसाय; शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी राज्य सरकारची काय आहे योजना? अर्ज कुठे करायचा? किती मिळणार सरकारचे अनुदान? वाचा सविस्तर बातमी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती; शैक्षणिक पात्रता काय?, पगार किती? वाचा सविस्तर

litsbros

Comment here