गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील मानाच्या नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाची बैठक संपन्न
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा शहरातील मानाचा गणपती असलेल्या नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाची गणेशोत्सव व गोपाल काळा निमित्त पारंपारिक रित्या आढावा बैठक श्री कृष्णा मंदिर सुतार गल्ली येथे खेळीमेळीत संपन्न झाली.
यावेळी गणेशोत्सव मिरवणूक पहिल्या दिवसापासून ते शेवटचे मिरवणुकीपर्यंत व नवव्या दिवसाच्या आरसाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी डॉ.बिपिन परदेशी, हनुमानसिंग परदेशी, अमोल परदेशी, विश्वजीत परदेशी, राम परदेशी, विशाल ठाकूर, रोहित परदेशी, बलराम परदेशी, प्रकाश परदेशी, अभिजीत परदेशी, बलराज परदेशी, आशिष परदेशी, ओंकारसिंग परदेशी, अक्षय परदेशी, प्रेमसिंग परदेशी, केतन परदेशी व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी योगेश परदेशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Comment here