करमाळाराजकारण

करमाळा मतदार संघातील टेंभुर्णी-कन्हेरगाव-केम रस्त्याची झाली दुरवस्था; तात्काळ दुरुस्ती न केल्यास उपोषणाचा इशारा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा मतदार संघातील टेंभुर्णी-कन्हेरगाव-केम रस्त्याची झाली दुरवस्था; तात्काळ दुरुस्ती न केल्यास उपोषणाचा इशारा

करमाळा (प्रतिनिधी): करमाळा मतदार संघातील टेंभुर्णी – कन्हेरगाव – केम रस्ता हा अतिशय खराब रस्ता झालेला आहे. या रस्त्यावरून दहिवली आणि कन्हेरगाव येथील प्रवाशांची रहदारी खुप प्रमाणात आहे.

तसेच विद्यार्थ्यांची ये जा भरपूर प्रमाणात आहे ..तरी सध्या पावसाळ्यामध्ये या रस्त्याने जाताना प्रवाशांना जिवावर उदार होऊन ये जा करावी लागत आहे..या रस्त्याची लवकर दुरूस्ती झाली नाही तर कन्हेरगाव येथील युवक सिध्देश्वर ताटे यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.


तसेच प्रशासनाला जाग नाही आली तर रस्त्यावर खड्डयामध्ये रक्तदान करण्याचा पण इशारा दिला आहे.

litsbros

Comment here