करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
सोगाव पश्चिम येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न
केतुर (रवी चव्हाण): जि.प.प्रा.शाळा.सोगाव प शाळापूर्व अभियान इ१ लीत दाखल होणाऱ्या बालकांचे व पालकांचे स्वागत करण्यात आले. विकासपञ भरुन घेण्यात आले.
सर्व कामी जि.प.शाळा मुख्याध्यापक रवी पवळ सर, सर्व उपशिक्षक श्रीकांत मोरे सर, शिवाजी गोडगे सर, मुचकुंद काळे सर, बाळासाहेब पठाडे सर, महादेव जगदाळे सर तसेंच अंगणवाडी ताई व मदतनीस यांचे सहकार्य लाभले.
गावचे सरपंच विजय (बापू) गोडगे, तसेच ग्राम पंचायत सदस्य, शा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तरेश्वर भोसले, उपाध्यक्ष सदस्य सर्वानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
Comment here