करमाळा

शेलगाव(वां) येथे ‘या’ विकासकामांचे झाले उद्घाटन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शेलगाव(वां) येथे ‘या’ विकासकामांचे झाले उद्घाटन

 करमाळा (प्रतिनिधी):  शेलगाव (वां) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन ईमारतीचे व अंगणवाडीच्या नूतन ईमारतीचे भूमिपूजन तसेच शाळा दुरुस्ती सह इतर विविध कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता याप्रसंगी करमाळा/माढा मतदारसंघाचे युवा नेते पै.पृथ्वीराज (भैय्या) पाटील , सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.श्री.अनिरुद्ध कांबळे, युवा नेते अजित (दादा) तळेकर,

करमाळा पंचायत समितीचे सभापती अतुल (भाऊ) पाटील, उपसभापती गणेश (नाना) चौधरी, माजी सभापती शेखर तात्या गाडे, माजी उपसभापती मा.श्री .दत्ता सरडे,
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रणसिंग आण्णा , मुंबई महापौर केसरी विजय गुटाळ, रामेश्वर तळेकर, गणेश जाधव, संपत भोसले, विशाल तकीक हे प्रमुख मान्यवर उपस्थिती होते.


यावेळी बोलताना माजी जि. प.सदस्य दराडे गुरुजी म्हणाले की, जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या माध्यमातून व करमाळा तालुक्याचे माजी आमदार मा श्री नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेलगाव वां गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम सरपंच अमर दादा ठोंबरे यांनी केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य दराडे गुरुजी,

आ.स.सा.कारखान्याचे माजी संचालक धनंजय खाडे, ह.भ.प नवनाथ खाडे महाराज, सरपंच अमर दादा ठोंबरे , उपसरपंच चंद्रकांत केकान, ग्रामपंचायत सदस्य संजय पवळ, कैलास ठोकळ, नवनाथ जायभाय ,तात्या खाडे, संभाजी ठोंबरे, प्रकाश दगडे, दत्ता पोटे यांसह बाळासाहेब बेरे, वसंत केकान, नवनाथ केकान, किरण साळुंखे,ब्रह्मदेव जाधव, प्रवीण घोगरे, भारत खताळ, मच्छीन्द्र जाधव, सचिन जाधव, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

litsbros

Comment here