आरोग्यकरमाळाधार्मिकमाणुसकी

पांगरे येथे वटपौर्णिमे निमित्त गावातील कोरोना योद्द्यां सावित्रीचां कल्पवृक्ष फाउंडेशनने केला सन्मान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पांगरे येथे वटपौर्णिमे निमित्त गावातील कोरोना योद्द्यां सावित्रींचा कल्पवृक्ष फाउंडेशनने केला सन्मान

करमाळा (प्रतिनिधी): मौजे पांगरे येते आज वटपौर्णिमा चे औचित्य साधून गावातील कल्पवृक्ष फाउंडेशन तर्फे गावातील आशा वर्कर ,अंगणवाडी सेविका यांचा सत्कार एक झाड व शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. करोना काळामध्ये ह्या आशा वर्कर व अंगणवाडी सेविका ने गावाची जी निस्वार्थपणे व निर्भीडपणे सेवा केली आपल्याला याचा धोका आहे हे माहीत असून ही त्यांनी माघार घेतली नाही ‘सेवा परमो धर्म:’ या वृत्तीप्रमाणे लोकसेवा ही ईश्वर सेवा हे मानून त्यांनी काम केले.

याबद्दल त्यांचा हा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी कल्पवृक्ष फाऊंडेशनचे महेश शेळके,गौरव सुतार, सौरभ वडणे,भैरवनात शिवाजी टेकाळे, वैभव पाटील, बप्पा महाराज दडस व ऋषिकेश पिसाळ यांनी नियोजन केले होते तर गावातील युवा उद्योजक अरुण शेंडगे व सुजीत कुमार यांनी सहकार्य केले.

 

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मांगी येथील विकास कामाची सागर खोत यांनी दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत केली पाहणी

उमरड येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन

litsbros

Comment here