करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात  दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही; हवेत गारवा वाढला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात  दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही; हवेत गारवा वाढला

केत्तूर ( अभय माने) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील इतर परिसरात घटस्थापनेच्या दिवशी सकाळी सकाळी रिमझिम पावसाने सुरुवात केली. पुढे दुपारी पाऊस पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तो सायंकाळपर्यंत सुरू होता त्यामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. पावसामुळे हवेत गारवा मात्र वाढला होता.

गेली आठवड्यापासून पावसात जोर पूर्णपणे ओसरला होता त्यामुळे पाऊस गेला असेच सर्वांनी गृहीत धरले होते.

परंतु,घटस्थापने दिवशी पावसाने हलक्या स्वरूपात का होईना पुनरागमन केल्याने नवरात्रीची नऊ दिवस तो मुक्काम ठोकणार काय ? असेच वाटत आहे.

हेही vacha- करमाळा तालुक्यातील पूर्व भागात हिसरे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ‘हिसरे ते करमाळा’ गावांचा संपर्क तुटला; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

करमाळा तालुक्यात लम्पी आजारामुळे गाईचा बळी; शेतकरी व पशुपालकात खळबळ; पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

litsbros

Comment here