करमाळा

वाशिंबे जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वाशिंबे जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

 

केतूर (अभय माने) वाशिंबे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी जिजाऊ व स्वामीं विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पुजन ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय कुलकर्णी व राजाभाऊ जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.सहशिक्षक शिंदे गुरुजी यांनी या दोन्ही महापुरुषांच्या जीवन कार्याची माहिती दिली.

यावेळी मुख्यध्यापक विलास दुरंदे,दत्तात्रय कुलकर्णी, राजाभाऊ जगदाळे,गणेश झोळ, सतिश पवार,जगदीश पवार,अमोल शिंदे,भरत शिंदे,बाळासाहेब शिंदे,संतोष झोळ,सतिश झोळ,सुयोग झोळ,शंकर कांबळे, विकास झोळ, समाधान पवार आदी ग्रामस्थ ऊपस्थित होते.

litsbros

Comment here