करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
करमाळयात आलेल्या वारकरी बांधवांची होणार मोफत आरोग्य तपासणी; शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा शहरात येणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी 2 व 3 जुलै रोजी मौलाली माळ बायपास रोड लुणिया डेव्हलपर्स बिल्डिंग येथे करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर अससोसिएशन व केमिस्ट व ड्रगिस्ट अससोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी व उपचार शिबीर आयोजित केले आहे.
तरी ज्यांच्याकडे दिंडी मुक्कामी किंवा नाश्त्यासाठी असतील त्यांनी या शिबिराची माहिती जास्तीत जास्त वारकऱ्यांसाठी द्यावी व जास्तीत जास्त वारकर्यांनी यांचा लाभ घ्यावा.
हेही वाचा- दोन वर्षाच्या लेकीचा मृत्यू, विरह सहन न झाल्याने आई वडिलांची गळफास घेत आत्महत्या
असे आवाहन डॉ अससोसिएन व केमिस्ट अससोसिएशन कडून करण्यात येत आहे अशी माहिती डॉ चंद्रकांत सारंगकर यांनी दिली.
Comment here