करमाळासोलापूर जिल्हा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ‘कोविडयोद्धा’ म्हणून सन्मान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ‘कोविडयोद्धा’ म्हणून सन्मान

करमाळा (प्रतिनिधी) ; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी करमाळा शहर व तालुका शाखेचे वतीने कोरोनाच्या महामारी मध्ये आपल्या जीवाची कसलीही परवा न करता केवळ आपल्या देशबांधवांना साठी दिवस रात्र सेवा केल्याबद्दल करमाळा नगर पालिकेचे सर्व आरोग्य कर्मचारी यांचा कोविड योध्दा म्हणून विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी श्रीनिवास कांबळे नगरसेविका राजश्री ताई माने यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ करे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडी करमाळा शहर अध्यक्ष विशाल लोंढे युवा तालुका अध्यक्ष अनिल कांबळे युवा शहर अध्यक्ष सायबान वाघमारे, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओव्हळ माजी युवा जिल्हा अध्यक्ष बबलू बनसोडे माजी तालुका उपाध्यक्ष लहु भालेराव नवनाथ साळवे अशोक पोळके राहुल सरवदे यश कांबळे अनुप कांबळे शहाजी लांडगे पप्पु सदाफुले किरण कांबळे मयुर लालबेग

हेही वाचा – गुन्हा घडल्यानंतर नव्हे तर गुन्हा घडूच नये म्हणून सोलापूरात ‘ऑपरेशन परिवर्तन’

सकारात्मक बातमी; जगदीशब्द फाउंडेशनचा विधायक उपक्रम; कोरोनाने पालक गमावलेल्या सोगाव येथील बालकांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

संतोष मंडलिक मयुर कांबळे रामभाऊ कांबळे रणजीत कांबळे नितीन छललानी घनश्याम चडाले संकेत कांबळे सिध्दार्थ कांबळे आरोग्य निरीक्षक जब्बार खान अनिकेत अडसूळ शेखर कांबळे लक्ष्मण कांबळे अशोक कांबळे आदी कर्मचारी व पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

litsbros

Comment here