करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
वडशिवणे, वांगी नं.४ व भिवरवाडी या ग्रामपंचायतींचा निकाल पुढीलप्रमाणे; क्लिक करून वाचा सविस्तर
करमाळा तालुक्यातील निवडणूक लागलेल्या व आज मतमोजणी असलेल्या आठ ग्रामपंचायत पैकी मिळालेल्या निकालानुसार वडशिवणे, वांगी 4 व भिवरवाडी या तीन ग्रामपंचायतीवर बागल गटाने एकहाती सत्ता मिळवली आहे.
वडशिवने येथे जगताप विरुद्ध बागल गटात 9 जागांसाठी लढत झाली. त्यात बागल गटाला 7 तर जगताप गटाला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत.
वांगी नंबर 4 व भिवरवाडी ग्रामपंचायतीमध्ये बागल गटाचे वर्चस्व राहीले आहे.
Comment here