के.के.लाईफस्टाईल करमाळा येथे दिवाळी ऑफर “हमखास बक्षीस योजना” सुरू ; ‘या’ लकी ग्राहकाला मिळाला सॅमसंग मोबाईल गिफ्ट

के.के.लाईफस्टाईल करमाळा येथे दिवाळी ऑफर “हमखास बक्षीस योजना” सुरू ; ‘या’ लकी ग्राहकाला मिळाला सॅमसंग मोबाईल गिफ्ट

करमाळा (प्रतिनिधी):

नुकत्याच भव्य अशा फॅमिली शोरूम मध्ये रूपांतर केलेल्या के. के. लाईफस्टाईल (कृष्णाजी नगर) व के. के. लाईफस्टाईल (दत्तपेठ) येथे धुमधडाक्यात सुरू असलेल्या “हमखास बक्षीस योजना” या खरेदी महोत्सवा मध्ये कुंभार गुरुजी यांना सॅमसंग मोबाईल बक्षीस म्हणून देण्यात आला.

३००० रु. खरेदी वरती प्रत्येकी एक स्क्रॅच कुपन दिले जाते. त्यामध्ये फ्रिज, मोबाईल, ज्यूसर, ईस्त्री, स्पीकर, हेडफोन, गिफ्ट बॉक्स यापैकी कोणतेही एक बक्षीस कुपन स्क्रॅच केल्यानंतर मिळू शकते. त्यासाठी सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे के. के. लाईफस्टाईल व्यवस्थापना तर्फे सांगण्यात आले.

प्रशस्त पार्किंग, संपूर्ण वातानुकुलीत (AC) शोरूम, उत्कृष्ट कपड्याच्या क्वालिटी व व्हरायटीज ही के. के. लाईफस्टाईल ची वैशिष्ट्ये आहेत.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line