करमाळा तालुक्यातील वाशिंबे जवळ धावत्या एक्सप्रेस गाडीवर दगडफेक

करमाळा तालुक्यातील वाशिंबे जवळ धावत्या एक्सप्रेस गाडीवर दगडफेक

केत्तूर(प्रतिनिधी); पुण्याहून सोलापूर कडे जाणाऱ्या मुंबई चेन्नई एक्सप्रेस ( गाडी नं. 22159) गाडीवर पारेवाडी – वाशिंबे दरम्यान वाशिंबे स्थानकाजवळ ( ता. करमाळा) शनिवार (ता.28) सेजी सायंकाळी 6.45 दरम्यान धावत्या रेल्वे गाडीवर खोडसाळपणे अज्ञात इसमाने वाशिंबेजवळ दगडफेक केली.

 या दगडफेकीत सोलापूर येथील एक तरुण जखमी झाला असल्याची माहिती समजत असून जखमी तरुणाच्या काही मित्रांनी याबाबत रेल्वे कडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line