करमाळा तालुक्यात १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रंगत; सरपंच पदासाठी एकूण १११ तर सदस्य पदासाठी एकूण ६३८ अर्ज दाखल; क्लिक करून वाचा कोणत्या गावात किती अर्ज

करमाळा तालुक्यात १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रंगत; सरपंच पदासाठी एकूण १११ तर सदस्य पदासाठी एकूण ६३८ अर्ज दाखल; क्लिक करून वाचा कोणत्या गावात किती अर्ज

करमाळा(प्रतिनिधी): दिनांक ५ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या करमाळा तालुक्यातील १६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सरपंच पदासाठी एकूण १११ तर सदस्य पदासाठी एकूण ६३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता तर दिनांक २३ ऑक्टोबर रोजी छाननी तर २५ ऑक्टोबर रोजी माघार घेण्याचा दिवस असणार आहे.

सोळा ग्रामपंचायतीचे नावे व उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या

सरपंच पदासाठी अर्जाची संख्या – 

जेऊर ७ , केम २, रावगाव ५, घोटी ५, वीट ८, केतुर १२, निंभोरे ९, कोर्टी १०, कंदर ७, गौंडरे ८, चिकलठाण ४, उंदरगाव ९, राजुरी ८, भगतवाडी ५, रामवाडी ८, कावळवाडी ४

ग्रामपंचायत नावे व सदस्य अर्जांची संख्या- 

कावळवाडी १८, रामवाडी १८, भगतवाडी २१, राजुरी ३०, उंदरगाव १४, चिकलठाण ३९, गौडरे ३६, कंदर ६२ , कोर्टी ४७, निंभोरे ३९, केतुर ४४ ,वीट ६३, घोटी ५७ ,रावगाव ५२ ,केम ४५, जेऊर ५० असे एकूण सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आज तब्बल ७४९ अर्ज दाखल झाले.

karmalamadhanews24: