करमाळापुणेसोलापूर जिल्हा

उजनी धरणाच्या पाणीसाठयात झपाट्याने वाढ; वाचा आज शुक्रवार पर्यंतची आकडेवारी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनी धरणाच्या पाणीसाठयात झपाट्याने वाढ; वाचा आज शुक्रवार पर्यंतची आकडेवारी

केतूर ( अभय माने) उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मायनस 13 टक्के असणारा पाणीसाठा आज (दिनांक 15) रोजी प्लस 24.11 टक्के एवढा झाला आहे म्हणजेच धरणसाठयामध्ये सरासरी 37 % पाणीसाठा वाढला आहे.


पुणे जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी उजनीत येणारा विसर्ग मात्र कायम आहे.

Ujjani Dam :-

Daily Gauges —
Date —- 15/07/2022 at 6.00 hrs
RWL —— 492.740 m.
Water Spread Area = 230.72
Sq.km.

-Storage-
Gross ——-2168.60 M Cum.
——– ( 76.57 TMC)
Live ——– 365.79 M Cum.
——— ( 12.92 TMC)

Live % ——– 24.11 %

Inflow:-
Rainfall in mm ( Today’s / Cumulative ) ——- 3/265

River Gauging Station @ Daund :-
River Water Level – 500.660 m.
Inflow Discharge – 43415 Cusecs.

Outflows :-

उजणीतून काही पाणी सोडले का-

1) Evaporation ( mm /Mcum ) -2.52/ 0.41
2)सीना- Sina Madha LIS – 00 cusecs.
3) दहिगाव – Dahigaon LIS – 00 Cusecs.
4) बोगदे – Tunnel – 00 cusecs.
5) मुख्य कॅनॉल Main Canal -00 Cusecs.
6) पावर हाऊस Power House – 00 Cusecs.
7) नद्यांना River Sluice — 00 Cusecs.

litsbros

Comment here