करमाळा

टाकळीच्या उपसरपंचपदी कविता नगरे बिनविरोध

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

टाकळीच्या उपसरपंचपदी कविता नगरे बिनविरोध

केतूर (अभय माने);  टाकळी ( ता करमाळा ) येथील ग्राम पंचायतीचा उपसरपंचपदी कविता राजेंद्र नगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी मा.सरपंच डाँ गोरख गुळवे, पै धनंजय गोडसे, मोहन तात्या गुळवे, रामभाऊ धंगेकर, सुनिल सुग्रिव दोडमिसे, गोडसे विलास करचे नितिन इरचे पोपट करचे आण्णा सोनवळ

दीपक पाटील हरीभाऊ गुळवे गोरख मोरे संजय मिलखे तंटामुक्ती अध्यक्ष सागर गोडसे दत्ता धंगेकर मोहन नाचण माऊली दोडमिसे कांतीलाल नगरे चंदू नगरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

litsbros

Comment here