करमाळासोलापूर जिल्हा

रिपाई आठवले गट मुस्लिम आघाडीच्या करमाळा तालुका अध्यक्ष पदी मुलाणी यांची निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रिपाई आठवले गट मुस्लिम आघाडीच्या करमाळा तालुका अध्यक्ष पदी मुलाणी यांची निवड

करमाळा(प्रतिनिधी); रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) पक्षाच्या मुस्लीम आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी डॉ आमिर मुलाणी आज करमाळा रेस्टहाऊस या ठीकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या मिटीगं मध्ये करमाळा तालुका रिपाई पक्ष व्यापक करण्यासाठी विविध घटकाना पक्षाचे काम करता यावे म्हणुन मुस्लीम आघाडी चर्चा करण्यात आली.

या वेळी मा अर्जुनराव गाडे जिल्हाउपाध्यक्ष रिपाई (आ)यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोल कदम तालुकाअध्यक्ष रिपाई यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला.

रिपाई हा पक्ष सर्व जातीधर्माचा पक्ष आसुन सर्व घटकाना या पक्षाचे नेतृत्व देऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेंडकरांच्या सकंल्पनेतला रिपब्लिकन पक्ष मजबुत करण्यासाठी आज मा डॉं.आमिर मुलाणी यांची निवड करण्यात आली.

या वेळी तालुका सरचिटणीस पोपट कदम, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र सरतापे, विठ्ठल कदम बाळासो कदम, मामा लांडगे आदी कार्यकर्ते होते.

litsbros

Comment here