आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बालकांना इन्फ्लूएंजा लसीकरण

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बालकांना इन्फ्लूएंजा लसीकरण

करमाळा(प्रतिनिधी) ;
करमाळा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने लसीकरण मोहिमेत 68 मुलांना इन्प्लूएंजा लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरण मोहीम करमाळा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिपक पाटणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. वय वर्षे तीन ते अकरा वयोगटातील मुलांना इन्फ्लूएंजा लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती.

हेही वाचा-चोरांनी बदलला पॅटर्न; केम येथील शेतकऱ्याच्या शेतातील चार लाखांच्या डाळिंब फळांची चोरी

रयत क्रांती संघटनेचे दूध दरवाढीसाठी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फटके देत आंदोलन

यावेळी डॉक्टर उदयसिंह गायकवाड,प्रमुख उपस्थिती श्री रामचंद्र ब.सा.से.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटणे, सचिव रवींद्र बरिदे, संतोष घोलप,आदेश ललवानी विनय ननवरे आदि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यापुढील काळात आरोग्यविषयक उपक्रम राबविले जातील असे अध्यक्ष पाटणे यांनी सांगितले तर डॉ गायकवाड म्हणाले हे लसीकरण केल्यास मुलांचे आरोग्य चांगले राहील या वेळी असोसिएशन उपस्थित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here