करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा एसटी स्टँड समोर ‘या’ मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आज करणार आक्रोश आंदोलन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा एसटी स्टँड समोर ‘या’ मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आज करणार आक्रोश आंदोलन

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा बस स्थानका समोर आज दुपारी तीन वाजता एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज दुपारी तीन वाजता आक्रोश आंदोलन करणार असल्याची माहिती संयुक्त कृती समिती करमाळा आगार दिली.

याबाबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की गेली किती वर्षापासून एसटी कामगारांना पगार नाही, महागाई भत्ता नाही दोन वर्षे होऊनही अद्याप पगार व महागाई भत्ता नाही आणि या उपरोक्त पगार वेळेवर न मिळणे.

हेही वाचा – नेते नागेश कांबळे ‘बहूजनरत्न’ पूरस्काराने सन्मानित; समविचारी बहूजन मित्र परिवाराने केला अभिष्टचिंतन सोहळा

आता गावागावांत होणार ‘संविधान सभागृह’ सोबतच ग्रंथालय व अभ्यासिका; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; वाचा किती मिळणार निधी

या कारणास्तव करमाळा आगारातील विविध संघटनेच्या वतीने आज दुपारी तीन वाजता शासनाला जागे करण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना दिली.

litsbros

Comment here