सोलापुरात एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी: पदासंख्या व इतर माहिती वाचा आणि अर्ज करा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत सोलापूर येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीत दिलेले तारखेच्या आत अर्ज सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील (MSRTC Solapur Bharti)
1 . पदवीधर अभियांत्रिकी – 02 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी (मेकॅनिक ऑटोमोबाईल) इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आवश्यक.
वयोमर्यादा : 02 जानेवारी 2023 रोजी, 15 वर्षापेक्षा कमी व ते 30 वर्षापेक्षा जास्त नसावी (मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे शिथिलता आहे.)
2 . मेकॅनिक मोटार व्हेईकल – 23 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : दोन वर्षाचा शासन मान्यता प्राप्त आय.टी.आय मोटार मेकॅनिक कोर्स पूर्ण व पास असणे आवश्यक.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा : 02 जानेवारी 2023 रोजी, 15 वर्षापेक्षा कमी व ते 30 वर्षापेक्षा जास्त नसावी (मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे शिथिलता आहे.)
3. मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर – 07 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : दोन वर्षाचा शासन मान्यता प्राप्त आय.टी.आय शीट मेटल वर्कर कोर्स पूर्ण व पास असणे आवश्यक.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा : 02 जानेवारी 2023 रोजी, 15 वर्षापेक्षा कमी व ते 30 वर्षापेक्षा जास्त नसावी (मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे शिथिलता आहे.)
4 . पेंटर – 01 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : दोन वर्षाचा शासन मान्यता प्राप्त आय.टी.आय पेंटर कोर्स पूर्ण व पास असणे आवश्यक.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा : 02 जानेवारी 2023 रोजी, 15 वर्षापेक्षा कमी व ते 30 वर्षापेक्षा जास्त नसावी (मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे शिथिलता आहे.)
5 . वेल्डर – 01 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : 01 वर्षाचा शासन मान्यता प्राप्त आय.टी.आय वेल्डर कोर्स पूर्ण व पास असणे आवश्यक.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा : 02 जानेवारी 2023 रोजी, 15 वर्षापेक्षा कमी व ते 30 वर्षापेक्षा जास्त नसावी (मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे शिथिलता आहे.)
पदसंख्या
एकूण रिक्त जागा – 34
आस्थापना नोंदणी क्र.
E09162700889
🎯 नोकरीचे ठिकाण – सोलापूर
🎯 अर्जाचे शुल्क- नियमाप्रमाणे (संकेतस्थळावर दिल्यानुसार)
🎯 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023 आहे.
🎯 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
उमेदवारांनी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातच अर्ज सादर करणे आवश्यक असून त्यावर अलीकडच्या काळात काढलेल्या पासपोर्ट आकाराचा स्वतःचा फोटो स्वतःच्या स्वाक्षरीसह अर्जात नमूद केलेल्या ठिकाणी चिकटवावा.
अर्ज संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करून सादर करणे व या कार्यालयात ऑनलाईन भरलेला अर्ज सादर केल्यानंतर कार्यालयाकडून यापूर्वी भरून घेण्यात येणाऱ्या अर्जाबाबत पुढील सूचना देण्यात येतील.
डिमांड ड्राफ्ट मागे स्वतःचे पूर्ण नाव, पदाचे नाव, ट्रेड चे नाव, जात इत्यादी ठळक अक्षरात उमेदवारांनी लिहिणे आवश्यक आहे.
भरती प्रक्रिया शुल्का मध्ये वाढ झाली तर जी रक्कम वाढेल ती उर्वरित रक्कम आपल्याला या कार्यालयाकडे जमा करावी लागेल.
प्रक्रिया शुल्क न जोडलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व ते अर्ज बाद करण्यात येतील, तसेच भरती प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
🎯 नोकरीचे ठिकाण
सोलापूर
अर्जाचे शुल्क
नियमाप्रमाणे (संकेतस्थळावर दिल्यानुसार)
अर्ज करण्याची शेवटची तारीख
02 जानेवारी 2023 आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (MSRTC Solapur Bharti)

Comment here