करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत; फडणवीस दोन दिवसांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत; फडणवीस दोन दिवसांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर

सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीनिमित्त दोन दिवसीय सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असून, त्यांचे सायंकाळी सोलापूर विमानतळावर आगमन झाले.

यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, प्रांताधिकारी हेमंत निकम,

उपजिल्हाधिकारी अरूणा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, तहसीलदार जयवंत पाटील, पोलीस उपायुक्त बापू बांगर, डॉ. वैशाली कडुकर यांनी फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

litsbros

Comment here