अक्कलकोटआरोग्यकरमाळापंढरपूरबार्शीमंगळवेढामाळशिरससांगोलासोलापूरसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूर जिल्ह्यात कोरोना वाढतोय; तर जिल्ह्यात कडक निर्बंध लावावे लागतील; यासह काय म्हणाले पालकमंत्री भरणे मामा.? वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर जिल्ह्यात कोरोना वाढतोय; तर जिल्ह्यात कडक निर्बंध लावावे लागतील; यासह काय म्हणाले पालकमंत्री भरणे मामा.? वाचा सविस्तर

सोलापूर : कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लावावे लागतील. या संदर्भातील निर्णय येत्या चार दिवसांत घेतला जाईल, असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितले.

सोलापूर शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. आज तब्बल 45 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 842 चाचणी अहवाल प्राप्त झालेत. शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 117 वर गेली आहे.आज

करोना बाधित रुग्ण आढळले
शहरात – ४५
ग्रामीण भागात -४४
—————————-
RTPCR – बाधित
शहर – २३
ग्रामीण – ००
—————————–
मृत्यू –
शहरात – ००
ग्रामीण भागात – ००
——————————


रुग्ण बरे होऊन घरी गेले
शहरात -०१
ग्रामीण भागात -१७
——————————–
सध्या रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण
शहरात -११७
ग्रामीण भागात -१४९

litsbros

Comment here