करमाळा

युवासेनेच्या युवती तालुका अध्यक्षपदी वैष्णवी अजय साखरे यांची निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

युवासेनेच्या युवती तालुका अध्यक्षपदी वैष्णवी अजय साखरे यांची निवड

केतूर (अभय माने) काल करमाळा येथील शासकीय विश्रामगृह येथे युवासेना पदाधिकारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत युवासेनेच्या युवती करमाळा तालुका अध्यक्षपदी वैष्णवी अजय साखरे यांची निवड करण्यात आली.

यावेळी माढा लोकसभा विस्तारक उत्तम सदाशिव आयवळे विभागीय सचिव अक्षय ढोबळे जिल्हा युवा अधिकारी सचिन बागल शिवसेना जिल्हा युवती अधिकारी पुजा खंदारे, उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, करमाळा शहर युवा अधिकारी विशाल गायकवाड, डॉ. अमोल घाडगे, महिला आघाडीच्या प्रियंका गायकवाड, सौ.टोणपे उपस्थिती होत्या.

यावेळी नुतन करमाळा युवती अध्यक्ष सौ. वैष्णवी साखरे यांनी करमाळा तालुक्यातील गावांमध्ये युवती सेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन उपस्थित पदाधिकारी यांना दिले.

litsbros

Comment here