करमाळासोलापूर जिल्हा

संभाजी ब्रिगेड करणार करमाळा तालुक्यात महापुरुषांच्या 1000 प्रतिमांचे वाटप; आज करमाळा तहसील कार्यालयात दिल्या प्रतिमा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

संभाजी ब्रिगेड करणार करमाळा तालुक्यात महापुरुषांच्या 1000 प्रतिमांचे वाटप; आज करमाळा तहसील कार्यालयात दिल्या प्रतिमा

करमाळा(प्रतिनिधी); जेऊर संभाजी ब्रिगेड वतिने
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि आण्णाभाऊ साठे यांच्या 1000 प्रतिमेचे संभाजी ब्रिगेड जेऊर शाखेच्या वतीने या वर्षी महापुरुषांच्या प्रतिमा आम्ही शासकीय कार्यालय व शासकीय अधिकारी यांना भेट देण्यात येणार आहेत.

संभाजी ब्रिगेड हि संघटना सर्व महापुरुषांची विचारधारा घेऊन चालणारी आशी एकमेव संघटना आहे. आणि जेऊरमध्ये महसूल मंडळ कार्यालयाला शिव, शाहू ,फुले ,आंबेडकर आणि आण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

त्या वेळी नायब तहसीलदार मा बदे साहेब, मा सर्कल गायकवाड साहेब, मंडल अधिकारी वळेकर साहेब ,यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, जेऊर शहराध्यक्ष अतुल निर्मळ, समीर केसकर ,

सुहास शिंदे वैभव मोहिते या कार्यक्रमाला उपस्थित होते तरी मंडळ अधिकारी वळेकर भाऊसाहेब यांनी सर्वांचे आभार मानले.

litsbros

Comment here