करमाळा

करमाळा येथील प्रसिद्ध रज्जाक ब्रास बँड चे मालक इक्बाल पठाण यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथील प्रसिद्ध रज्जाक ब्रास बँड चे मालक इक्बाल पठाण यांचे निधन


करमाळा (प्रतिनिधी) ; करमाळा सहित संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले रज्जाक ब्रास बँड चे मालक इक्बाल अब्दुल रज्जाक पठाण वय 60 यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी पाच मुले आई चार भाऊ तीन बहिणी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या अकस्मात निधनाने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी पाच वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

बँड वादक इक्बाल पठाण यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांचे वडील कालकथित अब्दुल रज्जाक पठाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत संपूर्ण राज्यात रज्जक बँड चे नाव लौकिक केले होते त्यांच्या अचानक जाण्याने बँड वाद्यधारका मधे शोकाकुल वातावरण पसरले आहे.

litsbros

Comment here