करमाळामंगळवेढासोलापूर जिल्हा

करमाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची बदली: करमाळयाला आले ‘हे’ नवे पीआय वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची बदली: करमाळयाला आले ‘हे’ नवे पीआय वाचा सविस्तर

करमाळा पोलीस स्टेशनचे कार्यक्षम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकाणे यांची आज अचानक तडकाडकी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी करमाळा पोलीस स्टेशनला जोतिराम गुंजवाटे यांची नियक्ती झाली आहे.

आज दि 27 ऑगस्ट रोजी नवीन पी एस आय जोतिराम गुंजवाटे यांनी करमाळा पोलीस स्टेशनला पदभार स्वीकारला ते तर सूर्यकांत कोकणे यांनी यांना बदली झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी करमाळा तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते पीएसआय गुंजवटे यांनी आपल्या कारकीर्दीत नुकताच मंगळवेढा येथे कोरोना काळात खूप चांगल्या प्रकारे कारभार सांभाळला, त्याबद्दल मंगळवेढा परिसरातून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आलेले होते.

आता करमाळा तालुक्यात नवनियुक्त पीएसआय ज्योतीराम गुंजवटे हे कायदा व सुव्यवस्था कशाप्रकारे प्रस्थापित करतात याकडे सर्व करमाळा तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

litsbros

Comment here