करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

श्री आदिनाथ साखर कारखाना स्थळी उद्या सकाळी दहा वाजता बैठकीचे आयोजन, उपस्थित राहण्याचे आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री आदिनाथ साखर कारखाना स्थळी उद्या सकाळी दहा वाजता बैठकीचे आयोजन, उपस्थित राहण्याचे आवाहन

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील शेळगाव भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना लवकरच चालू करण्यासाठी उद्या दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता कारखाना स्थळी येथे बैठकीचे आयोजन केले आहे.

अशी माहिती बैठकीचे निमंत्रक आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना श्री टांकी पुढे बोलताना म्हणाले की गेली दोन वर्षांपासून बंद असलेला कारखाना सध्या आपण सर्वांच्या सहकार्याने चालू करीत आहोत.

तरी सदर बैठकीमध्ये गट तट विसरून सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी सदरच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री डांगे यांनी केली आहे.

litsbros

Comment here