करमाळाजेऊर

पोफळज रेल्वे स्टेशन जवळील फाटक वाहतुकीसाठी ‘या’ वेळेत राहणार बंद

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पोफळज रेल्वे स्टेशन जवळील फाटक वाहतुकीसाठी ‘या’ वेळेत राहणार बंद

करमाळा (प्रतिनिधी) ; रेल्वे दुहेरीकरण भाळवणी ते वाशिंबे कामानिमित्त जेऊर ते पोफळज स्टेशन मधील पोफळज रेल्वे स्टेशन लगत फाटक क्रमांक ३१ ( ३३५/४-५ ) वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. (आर.व्ही.एन.एल) सदर काम १८.९.२०२१ पासून डागडुजीचे काम व रस्त्याच्या कामासाठी वाहने वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे.

ग्रामीण मार्ग पोपळज ते शेतफळ (न) सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण बंद राहणार आहे. यामुळे पर्याय मार्ग जेऊर मार्गे वापर करावा, असे आव्हान रेल्वे प्रशासनाने केलेले आहेत.

litsbros

Comment here