करमाळा

पारेवाडी येथील युवा शेतकरी सुशीलकुमार सरवदे यांचे हार्ट अटॅकने आकस्मित निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पारेवाडी येथील युवा शेतकरी सुशीलकुमार सरवदे यांचे हार्ट अटॅकने आकस्मित निधन

केत्तूर (अभय माने) पारेवाडी (ता. करमाळा) येथील युवा शेतकरी सुशीलकुमार अंकुश सरवदे (वय 42) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

त्यांची पश्चात आई,वडील,दोन बहिणी,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून, पारेवाडीच्या नूतन उपसरपंच सुनीता सरवदे यांचे ते पती होत.परिसरातील नाना या नावाने परिचित होते.

litsbros

Comment here