करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

उद्या करमाळयात आमदार कार्यालयी साजरा होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन; सहभागी होण्याचे आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उद्या करमाळयात आमदार कार्यालयी साजरा होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन; सहभागी होण्याचे आवाहन

करमाळा(प्रतिनिधी) ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या गुरुवारी सकाळी ठीक 10 : 10 मिनिटांनी आमदार संजय मामा शिंदे यांच्या करमाळा येथील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होनार आहे.

तरी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठीक 10 वाजता आमदार संजय मामा शिंदे यांच्या करमाळा येथील जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन संतोष भैया वारे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा व राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हा नेते अभिषेक आव्हाड यांनी केले आहे.

litsbros

Comment here