करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर; करमाळा नगरपरिषदेसाठी ‘या’ तारखेला मतदान, तर निकाल..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर; करमाळा नगरपरिषदेसाठी ‘या’ तारखेला मतदान, तर निकाल..

राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका यांच्या रखडलेल्या निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. त्यात करमाळा नगरपरिषदेची ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे तो निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे..

22 जुलै 2022 पासून 28 7 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज भरणे

29 जुलै 2022 नामनिर्देशन अर्ज छाननी व उमेदवार नावे जाहीर करणे

4 ऑगस्ट 2022 अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख दुपारी 3 वाजेपर्यंत

8 ऑगस्ट 2022 – अपील करणेची तारीख

18 ऑगस्ट 2022 प्रत्यक्ष मतदान सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत

19 ऑगस्ट 2022 निकाल, सकाळी 10 वाजले पासून

आता करमाळा शहरातील राजकीय खलबतांना वेग आला असून, सगळे गटगटप्रमुख व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. एकूण परिस्थिती पाहता करमाळा नगरपालिका ही पक्षीय नव्हे तर स्थानिक गटांवर जास्त अवलंबून आहे हे दिसून येत आहे.

या निवडणूक कार्यक्रमात राज्यातील एकूण 92 नगरपालिका सह 4 नगरपंचायतींचा निवडणूक रणसंग्राम होणार आहे.

litsbros

Comment here