करमाळाधार्मिक

करमाळा शहरात लेझर खतना कॅम्पचे आयोजन: मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरात लेझर खतना कॅम्पचे आयोजन: मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन

करमाळा (प्रतिनिधी);करमाळा शहरातील तमाम मुस्लीम बांधवाना कळविण्यात येते कि, बहुजन विकास संस्थेच्या वतीने लेजर खातना कॅम्प चे आयोजन रविवार दि २७ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. यासाठी सोलापूरचे खातना स्पेशालिस्ट डॉ. नासीर सय्यद व उद्घाटक ऍड. नईम हाजी कलीम काझी यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या लेजर खातना कॅम्प कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे महसूल विभागाचे जेलर समीर पटेल, हाजी सादिक काझी, युसुफ बागवान, हाजी वहाब खान, हाजी महमद बागवान, हाजी इस्माईल पठाण, ऍड. अलीम पठाण, हाजी समीरबावा शेख, इक़बाल खान सर, युसुफ शेख सर, मोहसीन नालबंद, सलीम शेख तलाठी, अहमद चाचा कुरेशी, इसाक इनामदार, अमीन मुलांणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कॅम्पच्या सुरुवातीला मौलाना मोहसीन शेख, मौलाना मुजाहिद सय्यद, मौलाना कादिर शेख, मौलाना सिकंदर मुलांणी, मौलाना मरगबुल हसन, मौलाना इकराम बागवान, मौलाना सय्यदअली मुजावर, करी इस्माईल, मुफ्ती अबुरीहान कुरेशी दुवा करणार आहेत.

या कॅम्पमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांची नावे कय्युम शेख-८६००६१७७६२, अजीम मोगल-८३०८६६५६६५, तोफिक शेख-९४२०७८६९००, अमीन बेग-९०७५१७८६८८, दस्तगीर पठाण-८८५५८८५५७१, बबलू पठाण-८४८४००५५८४ यांच्याकडे नोंदणी करावी असे आवाहन लेजर खातना कॅम्पचे आयोजक इसाक रमजान पठाण यांनी केले.

litsbros

Comment here