करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
करमाळा येथील सैफ म.रफिक कुरेशी या तरुणाचे निधन
करमाळा (प्रतिनिधी) ; करमाळा शहारातील कुरैशी मोहल्ला येथील सैफ मोहम्मद रफीक कुरेशी वय १७ आज सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.
सैफ कुरेशी यांच्या पश्चात आई-वडील चार भाऊ असा परिवार आहे अल्पवयात कुरेशी याचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्यावर करमाळा येथील आनंद बाग कब्रस्तान मध्ये मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे अंत्यविधी करण्यात आला.
जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे उपाध्यक्ष लालूमिया कुरेशी यांचे ते पुतणे होत.
Comment here