करमाळा येथे निघणाऱ्या मराठा समाजाच्या निषेध मोर्चाला करमाळा तालुका व्यापारी असोशिएशनचा जाहीर पाठिंबा; वाचा सविस्तर

करमाळा येथे निघणाऱ्या मराठा समाजाच्या निषेध मोर्चाला करमाळा तालुका व्यापारी असोशिएशनचा जाहीर पाठिंबा; वाचा सविस्तर

करमाळा(प्रतिनिधी); सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा व बहुजन बांधव यांच्या वतीने दिनांक ६ सप्टेंबर 2023 रोजी आंतरवली सराटी जिल्हा जालना येथे मराठा आरक्षण अंदोलनावर वर झालेल्या अमानुष लाठीमारीच्या विरोधात जो मोर्चा होणार आहे, या मोर्चाला करमाळा ता.व्यापारी असो. यांच्या जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे.

अशी माहिती करमाळा तालुका व्यापारी असोसिएशनचे सोमनाथ चिवटे, आमोद संचेती, रितेश कटारिया, नीरज गुगळे, पिंटू गुगळे, संदेश दोशी, राजू शियाळ, सुनील कटारिया आदींनी दिली.

हेही वाचा – जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबेत स्थलांतरित करण्याचे आदेश: वाचा सविस्तर

करमाळा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनी टँकर साठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करा: मा.आ.नारायण पाटील यांचे आवाहन

तसेच करमाळा किराणा व्यापारी असोसिएशन व सर्व व्यापारी बंधूंनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line