करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील मलवडी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील मलवडी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

करमाळा माढा न्यूज; फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या इ.५वी स्काँलरशीप/ शिष्यवृत्ती परिक्षेत जि.प.प्रा.शाळा मलवडी शाळेचा विद्यार्थी चि.राजकुमार बापूराव कुरडे हा ८३.३३% गुण घेऊन जिल्हा गुणवत्ता यादीत ९५वा व तालुक्यात ९ वा आला. मलवडी शाळेच्या इतिहासात शिष्यवृत्तीधारक बनून प्रथमच मानाचा तुरा रोवला.

त्याला मार्गदर्शन वर्गशिक्षक श्री रेवणनाथ देवकर, शंकर ननवरे, केशव देवकर, अलिम शेख,राणी सातव यांनी केले.त्याच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग,विस्तार अधिकारी मंगल शिंदे मँडम,केमचे केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे,कें.सं दत्तात्रय रंदवे, मुख्याध्यापक बजरंग कुरडे यांनी कौतुक केले.

हेही वाचा – हजारो अधिकारी घडविणारे ‘मराठी गुरू’ ; मराठी व्याकरणात विद्यार्थ्यांना केले तरबेज; निवृत्तीनंतरही अध्यापन सुरुच

बापरे! ‘या’ बँकांच्या ग्राहकांना मोठा धक्का; पैसे ठेवणे आणि काढणे दोन्हीला चार्ज, सुट्टी दिवशी एटीएम वापरल्यास..

ग्रामीण भागातील राजकुमार च्या या यशाचे केम केंद्रात व सर्वत्र कौतुक होत आहे.

litsbros

Comment here