मकाई कारखाना निवडणूक; बागल गटाचे सर्व अर्ज मंजूर; प्रा.झोळ, राजेभोसले यांचे सह विरोधकांचे अर्ज बाद; वाचा मंजूर अर्जांची यादी

मकाई कारखाना निवडणूक; बागल गटाचे सर्व अर्ज मंजूर; प्रा.झोळ, राजेभोसले यांचे सह विरोधकांचे अर्ज बाद; वाचा मंजूर अर्जांची यादी

करमाळा तालुक्यातील चर्चेचा विषय ठरत असलेली मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अटीतटीचे होते की काय असे वातावरण निर्माण झाले होते. परंतु बागल गटाकडून अनेकांच्या उमेदवारी अर्ज घेण्यात आले होते त्याचा निकाल आज सोमवारी सकाळी 11 वाजता जाहीर झाला आहे त्या निकालानुसार माहिती पाटील गटाच्या सविता देवी राजे भोस ले मग काही बचाव चे प्राध्यापक रामदास जवळ या गटप्रमुखांचे अर्ज बाद झाल्याने आता मग काहींची निवडणूक बिनविरोध होते की काय तिथे निर्माण झाली आहे.

 

पात्र उमेदवार भिलारवाडी ऊस उत्पादक गट : आप्पा जाधव, सुनीता गिरंजे, रामचंद्र हाके, मंगल हाके, अजित झुंजुर्णे, बाबुराव अंबोधरे, संतोष झांजुर्णे.

वांगी उत्पादक मतदार संघ : सचिन पिसाळ, तुकाराम पिसाळ, युवराज रोकडे, मनीषा दौंड व अमित केकान.

चिखलठाण ऊस उत्पादक गट : सतीश निळ, दिनकर सरडे, निर्मला इंगळे.

मांगी ऊस उत्पादक गट : दिनेश भांडवलकर, रोहित भांडवलकर, अमोल यादव, रवींद्र लावंड, सुभाष शिंदे व हरिश्चंद्र झिंजाडे.

पारेवाडी ऊस उत्पादक मतदारसंघ : उत्तम (बाळासाहेब) पांढरे, नितीन पांढरे, रेवन्नाथ निकत, हनुमंत निकत, संतोष पाटील, स्वाती पाटील व गणेश चौधरी.

महिला राखीव मतदार संघ : सुनीता गिरंजे, कोमल करगळ, अश्विनी झोळ, शांता झोळ.

इतर मागासवर्ग प्रतिनिधी : अनिल अनारसे.

अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रतिनिधी मतदारसंघ : आशिष गायकवाड व सुषमा गायकवाड.

भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ : बापू चोरमले व राजश्री चोरमले.

सहकारी संस्था व पणन संस्था प्रतिनिधी मतदारसंघ : नवनाथ बागल.

karmalamadhanews24: