अक्कलकोटकरमाळाताज्या घडामोडीपंढरपूरबार्शीमंगळवेढामहाराष्ट्रमाळशिरसमुंबईसांगोलासोलापूरसोलापूर जिल्हासोलापूर शहर

‘करमाळा माढा न्यूज’चा तृतीय वर्धापनदिन; “वाचकांचा विश्वास आणि बातम्यांचा प्रवास म्हणजे-करमाळा माढा न्यूज”

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘करमाळा माढा न्यूज’चा तृतीय वर्धापनदिन; “वाचकांचा विश्वास आणि बातम्यांचा प्रवास म्हणजे-करमाळा माढा न्यूज”

धन्यवाद वाचकहो!
आज तुमच्या लाडक्या ‘करमाळा माढा न्यूज’ चा तिसरा वर्धापन दिन.!

हा वर्धापनदिन आहे वाचक, बातमीदार, जाहिरातदार आणि ‘करमाळा माढा न्यूज’ यांच्यातील विश्वासाचा व नात्याचा!

पत्रकारितेची बदलती दिशा व भाषा ओळखून ऑनलाईन माध्यमाची गरज लक्षात घेऊन आम्ही करमाळा माढा तालुक्यातील पहिल्या वहिल्या  http://karmalamadhanews24.com या ऑनलाईन पोर्टलची सुरुवात ६ जानेवारी २०१९ रोजी पत्रकार दिनी केली.

तुमच्या सर्वांच्या सहकार्य व विश्वासाच्या जोरावर आपण आज यशस्वीरीत्या व दिमाखात तीन वर्षे पूर्ण करीत आहोत. तुमचा ‘करमाळा माढा न्यूज’ सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आहे.

तुम्ही जगात कुठेही असा आम्ही देतो तुम्हाला करमाळा व सोलापूर जिल्ह्याची खबर! हे सर्व आमच्या वाचक, पत्रकार, जाहिरातदार व हितचिंतकांचे श्रेय आहे आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत.

या तीन वर्षांच्या काळात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आम्ही अनेक रेकॉर्ड केले, ऑनलाईन क्लिकच्या बाबतीत जास्तीत जास्त वेळा जिल्ह्यात टॉपला राहिलो, karmalamadhanews24.com यात करमाळा व माढा ही नावे जागतिक प्लॅटफॉर्मवर गुगलवर आम्ही टॉप करू शकलो याचा आम्हास अधिक आनंद आहे.

तुमच्या विश्वासाने आम्ही सुरुवात केली, आम्ही टिकून आहोत आणि आम्ही टिकून राहणार..
‘करमाळा माढा न्यूज’

कायम करमाळा-माढाकरांच्या विश्वासास पात्र राहू!
धन्यवाद
– टीम, करमाळा माढा न्यूज
7058592990 / 9067564080

तुम्ही जगात कोठेही असा, करमाळा तालुक्यातील प्रत्येक बातमी मिळवण्यासाठी आम्ही आहोत सोशल मिडियाच्या सर्व जागतिक प्लॅटफॉर्मवर आहोत- मोफत कनेक्ट व्हा👇

💁‍♀️ जॉईन करा ‘करमाळा माढा न्यूज’चे टेलिग्राम चॅनेल👇
https://t.me/karamalamadhanews24

फेसबुक पेज👇Like करा
https://www.facebook.com/karmalaNewsLive/

💁‍♀️भेट द्या आमच्या युट्यूब चॅनेलला👇
https://bit.ly/3dKDbhx

💁‍♀️ भेट द्या आमच्या ट्विटरला👇
https://twitter.com/karmalamadhane1?s=09

💁‍♀️भेट द्या आमच्या इन्स्टाग्रामला👇
https://instagram.com/karmalamadhanews24?igshid=f737nojahjti

litsbros

Comment here