करमाळामाणुसकीसोलापूर जिल्हा

कुंभेज येथील ज्योतिर्लिंग गणेश मित्र मंडळाच्या वतीने दिवाळी निमित्त गरजूंना मोफत साखर वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कुंभेज येथील ज्योतिर्लिंग गणेश मित्र मंडळाच्या वतीने दिवाळी निमित्त गरजूंना मोफत साखर वाटप

करमाळा(प्रतिनिधी) ; कुंभेज येथील ज्योतिर्लिंग गणेश मित्र मित्र मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त गरजू लोकांना मोफत साखर वाटप करण्यात आले साखरेचे पूजन माजी सरपंच दादासाहेब चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच संजय तोरमल, ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सुर्वे, महावीर भोसले, मच्छिंद्र तोरमल, दगडू माने, नवनाथ तोरमल, दशरथ शिंदे, तात्या मुटके ,रामदास वाघमारे, युनूस पठाण, नाना तोरमल, बिभीषण अवताडे, राहुल शिंदे , आवताडे , किसन शिंदे, पैगंबर पठाण, बापू पठाण, भाऊ भोसले सोमनाथ मुटके,दादा मुटके दशरथ मोरतळे, अरुण तोरमल,लाला तोरमल, रामभाऊ मोरतळे, रणजीत भोसले हे उपस्थित होते.

हेही वाचा – पोलीस भरतीत उंची वाढवण्यासाठी तरुणाने केली ‘ही’ आयडिया; चाणाक्ष सोलापूर पोलिसांनी मात्र पकडलेच

आ.बबनदादा शिंदे यांना दैनिक नवभारत टाइम्सचा पुरस्कार

कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक अमोल मुटके सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महादेव नलवडे एकनाथ तोरमल, समाधान मुटके आदिनी परिश्रम केले.

litsbros

Comment here