करमाळा

निधनवार्ता : पारेवाडी येथील श्रीमती कलावती पडवळ यांचे निधन 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निधनवार्ता : पारेवाडी येथील श्रीमती कलावती पडवळ यांचे निधन

केतूर (अभय माने) केत्तूर-पारेवाडी रेल्वे स्टेशन (ता. करमाळा ) येथील श्रीमती कलावती दशरथ पडवळ (वय 78) यांचे अल्पशा आजार व वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार असून येथील स्व. दत्तात्रय माने यांच्या त्या भगिनी तर पुणे येथील उद्योजक पृथ्वीराज पडवळ यांच्या त्या मातोश्री होत.

litsbros

Comment here