करमाळा

खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केत्तूर येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केत्तूर येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

केतूर (अभय माने ) देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आई सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने केत्तूर नं.2 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य रक्त आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी आई सेवा भावी संस्थेचे संस्थापक शुभांगीताई धायगुडे-शिंगटे,माजी सभापती बापूसाहेब पाटील, शिवसेना नेते दादासाहेब येडे, सरपंच विलास कोकणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील,

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संतोष पाटील ,खातगाव ग्रा पं चे सदस्य बाळासाहेब धायगुडे,सावडीचे यशवंत गायकवाड,राजेश कानतोडे , प्रवीण नवले , परशुराम पवार, प्रभाकर कानतोडे,

हेही वाचा- दिग्विजय बागलांच्या अरेरावी विरोधात उद्या स्वाभिमानीचा करमाळयात मोर्चा; माजी राज्यमंत्री तुपकर राहणार उपस्थित

खासगी बस आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोन ठार तर सहाजण जखमी

बाळासाहेब भरणे,प्रशांत नवले,सचिन कनिचे,चिंतामणी कानतोडे,सचिन वेळेकर इत्यादी उपस्थित होते रक्त संकलन करण्याचे काम संजीवनी ब्लड बँक पुणे यांनी केले.

छायाचित्र – रक्तदात्यांचा सत्कार करताना शिवसेनेचे नेते दादासाहेब येडे

litsbros

Comment here