करमाळारोजगार

गडहिंग्लज विभागाच्या अप्पर अधीक्षकपदी करमाळा तालुक्यातील केतुरच्या सुपुत्राची नियुक्ती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गडहिंग्लज विभागाच्या अप्पर अधीक्षकपदी करमाळा तालुक्यातील केतुरच्या सुपुत्राची नियुक्ती

केतूर ( अभय माने ) केत्तूर ( ता.करमाळा ) चे सुपुत्र निकेश खाटमोडे पाटील यांची गडहिंग्लज विभागाच्या अप्पर अधीक्षकपदी नुकतीच निवड झाली आहे.

खाटमोडे पाटील यांनी या अगोदर मुंबई एटीएस तसेच औरंगाबाद येथे सीआयडी विभागात काम केले आहे त्यांची गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे औरंगाबादहुन नुकतीच बदली झाली आहे.

litsbros

Comment here