करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

केडगाव येथील तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात अँट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केडगाव येथील तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात अँट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

उमरड(प्रतिनिधी) दिनांक 06/11/2021 रोजी केडगाव येथील तिघांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून सदरची फिर्याद सुनंदा हनुमंता भोसले हिने दिली आहे.

त्या फिर्यादी नुसार चिखलठाण वरून केडगाव कडे जात असताना १) रमेश शिवदास बोराडे २) जालिंदर शिवदास बोराडे ३) सुखदेव शिवदास बोराडे यांनी रस्त्याने जात असताना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

करमाळा पोलीस स्टेशन येथे सुनंदा हनुमंत भोसले हिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून सदर प्रकरणाचा तपास करमाळा पोलिस करत आहेत.

हेही वाचा- एसटीचा संप तर दिवाळीच्या मुहूर्तावर खाजगी वाहनधारकांकडून मात्र प्रवाशांची अक्षरशः लूट ; प्रशासन लक्ष देणार का.?

मायलेकींचा खून, चौदा वर्षाची लेक आणि आई रक्ताच्या थारोळ्यात; करमाळा तालुक्यातील भिलारवाडी हादरले

litsbros

Comment here