करमाळा

मा.आ.जयवंतराव जगताप प्रतिष्ठान तर्फे कंदर मध्ये गोरगरीब गरजुंना फराळाचे वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माजी आमदार जयवंतराव जगताप प्रतिष्ठान तर्फे कंदर मध्ये गोरगरीब गरजुंना फराळाचे वाटप

करमाळा (प्रतिनिधी); कंदर तालुका करमाळा येथे माजी आमदार जयवंतराव जगताप प्रतिष्ठान च्या वतीने गरजू व गरीब कुटुंबांना मोफत साखर व फराळाचे वाटप करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर आणि त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली हाताला काम मिळणे बंद झाले सरकारने शासनाने घालून दिलेले निर्बंध आता कुठे शिथिल होत आहे लोकांची परिस्थिती पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे अशा वेळी माजी आमदार जयवंतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब गरजू लोकांना दिवाळीच्या तोंडावर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.

आण्णासाहेब पवार यांनी जगताप प्रतिष्ठान तर्फे गरजू कुटुंबांना युवानेते शंभूराजे जगताप यांच्या हस्ते साखर व फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी राज्याचे माजी संचालक नवनाथ शिंदे उपसरपंच मौला साहेब मुलांनी माजी सरपंच इंद्रजीत कदम संपत सरडे राजकुमार सरडे

हेही वाचा- करमाळा एसटी आगाराचा अजब कारभार; ‘प्रवासी कमी आहेत’ म्हणत रद्द केली मुक्कामी एसटी, प्रवासी महिला व नागरिकांचे हाल; प्रवाशांना उलट उत्तरे

लोकांची वीज कनेक्शन तोडणे बंद करा; करमाळा तहसीलदार यांना निवेदन

रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा सरचिटणीस युवा नेते भैय्या मंगवडी सचिन यादव दिलदार मुलांनी अशोक गुरव दीपक कांतीलाल पवार पवार बाळासाहेब जागीरदार सतीश पवार शरद पवार सुरेश पवार विजयसिंह पवार सुभाष पवार आदी मान्यवर उपस्थित होते माजी आमदार जयवंतराव जगताप प्रतिष्ठान च्या वतीने कंदर येथे केली.

कित्येक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवले जात असून यामध्ये गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेणे ॲम्बुलन्स द्वारे गोरगरीब गरजवंतांना इमर्जन्सी च्या वेळेस दवाखान्यात पोचवणे याशिवाय गरजूंना मदतीचा हात देणे.

असे विविध सामाजिक बांधिलकी जपत कंधार येथील माजी आमदार जयवंतराव जगताप प्रतिष्ठान च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय अण्णासाहेब पवार यांनी बोलताना दिली

litsbros

Comment here