करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

करमाळा शहरातील ‘या’ भक्ताने आई कमलाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला चांदीचा दरवाजा केला अर्पण!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरातील ‘या’ भक्ताने आई कमलाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला चांदीचा दरवाजा केला अर्पण!

करमाळा (प्रतिनिधी) ; करमाळा येथील प्रसिद्ध सुवर्ण कार तथा माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे व ओंकार ढाळे यांनी श्री कमलाभवानी मातेचे निस्सीम भक्त असणारे त्यांचे आजोबा कै. प्रभाकर ढाळे व कै.मोहनराव ढाळे कै. नारायण ढाळे यांच्या स्मरणार्थ श्री कमलाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यासाठी नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून चांदिचे दरवाजे अर्पण केले.

या चांदिच्या दरवाजाची कलाकुसर करमाळा सुवर्णकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन बनवली आहे, यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांचा वाढदिवसानिमित्त मंदिर समिती कडून विश्वस्त डॉ ‌प्रदिपकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मंदिर समिती अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील विश्वस्त डॉ महेंद्र नगरे, सुशील राजन राठोड, अशोक घाटे महादेव भोसले,

हेही वाचा- श्री कमलाभवानी मंदिरात गुरुवारी होणार विधिवत घटस्थापना; ‘यांची’ असणार उपस्थिती

सामजिक कार्यकर्ते गणेश करे यांच्या राजीनाम्या नंतर ‘हे’ झाले कावळवाडीचे सरपंच; आज झाली निवड

दादासाहेब पुजारी विजय पुजारी नारायण सोरटे मधूकर सोरटे दिपक सोरटे भाऊसाहेब फुलारी लक्ष्मण हवालदार रत्नदीप पुजारी इत्यादी उपस्थित होते.

 

litsbros

Comment here